[दिनविशेष] 08 जून । जागतिक महासागर दिवस
करिअरनामा । जागतिक महासागर दिन दरवर्षी 8 जून रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हा दिवस आपल्या जीवनात समुद्राचे महत्त्व आणि ज्याद्वारे आपण त्याचे संरक्षण करू शकतो याबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. महासागर दिन 2020 ची थीम आहे :- “इनोव्हेशन फॉर अ सस्टेंबल ओशन”. यातील इनोव्हेशन – नवीनतम पद्धती, कल्पना किंवा उत्पादनांच्या परिचयांशी … Read more