CRPF Recruitment 2023 : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी CRPF अंतर्गत होणार 212 नवीन उमेदवारांची निवड
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत (CRPF Recruitment 2023) उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक पदांच्या एकूण 212 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 1 मे 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023 आहे. संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) … Read more