CRPF Exam 2024 : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!! CRPF ची परीक्षा मराठीतून होणार; ‘या’ प्रादेशिक भाषांचा समावेश
करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी मिळवणं तसेच (CRPF Exam 2024) शासनाच्या विविध दलांमध्ये सामील होण्याचं ग्रामीण भागातील तरुण तरुणींना विशेष आकर्षण असते. यासाठी ते शारीरिक चाचणीत प्राप्त ठरण्यासाठी जिवतोडून मेहनत घेतात पण इंग्रजी किंवा हिंदी भाषेत घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत त्यांना आवश्यक गुण मिळवता येत नाहीत. परिणामी या तरुणांचे स्वप्न भंगते. या समस्येची दखल घेत … Read more