CRPF Recruitment 2024 : CRPF मध्ये थेट मुलाखतीने होणार निवड; ‘या’ उमेदवारांसाठी भरती सुरु

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत भरती (CRPF Recruitment 2024) होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more

CRPF Recruitment 2024 : CRPF अंतर्गत ‘या’ उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी; परीक्षा न देता थेट द्या मुलाखत

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत भरती (CRPF Recruitment 2024) होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 ऑगस्ट 2024 … Read more

CRPF Recruitment 2024 : गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय!! CRPF परीक्षा मराठीतून देता येणार

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय दलातील भरतीसाठी देशातील (CRPF Recruitment 2024) तरुण पिढी नेहमीच उत्सुक असते. परंतु हे तरूण इंग्रजी आणि हिंदी भाषेत द्याव्या लागणाऱ्या लेखी परीक्षेत मागे पडताना दिसतात. याचा परिणाम म्हणून केंद्रीय दलात नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न अर्धवट राहत आहे. याची दखल घेत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता CRPF … Read more

CRPF Recruitment 2024 : 10वी पास खेळाडूंसाठी नोकरीची विशेष संधी!! CRPF ने जाहीर केली नवीन भरती

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF Recruitment 2024) अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 169 पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे 10 वी पास तरुण तसेच खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

CRPF Recruitment 2023 : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी CRPF अंतर्गत होणार 212 नवीन उमेदवारांची निवड

CRPF Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत (CRPF Recruitment 2023) उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक पदांच्या एकूण 212  जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 1 मे 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023 आहे. संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) … Read more

CRPF Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांना नोकरीची लॉटरी; CRPF मध्ये तब्बल 9212 जागांवर होणार बंपर भरती

CRPF Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त (CRPF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हवालदार पदांच्या एकूण 9212 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 मार्च 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे. … Read more

CRPF Recruitment 2022 : 10+2 उमेदवारांसाठी CRPF अंतर्गत भरती सुरु; ‘या’ पत्यावर पाठवा अर्ज

CRPF Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांच्या (CRPF Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण 322 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – केंद्रीय राखीव … Read more

CRPF Bharti 2022 : खेळाडूंसाठी खुशखबर!! CRPF मध्ये ‘या’ पदांवर भरतीची घोषणा; इथे पाठवा अर्ज

CRPF Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय राखीव पोलीस दलमध्ये 322 जागांसाठी भरतीची (CRPF Bharti 2022) घोषणा करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) पद भरले जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police … Read more

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख पदे रिक्त 

करिअरनामा । भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आता साधारण १ लाख पदे रिक्त असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू अशा कारणांमुळे पदे रिकामी असल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्व पदांची आकडेवारी राज्यसभेत जाहीर केली.    (1 Lakh Posts vacancies in CRPF 2020) सीमा … Read more

केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 789 जागांसाठी मेगाभरती

केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.