Big News : सावधान!! कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत झाले ‘हे’ महत्वाचे बदल; गैर प्रकारांना बसणार आळा

Big News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Big News) माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत डमी उमेदवारांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा परिषदेकडून जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भात मोठी पावले उचलण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान डमी उमेदवारांकडून विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टायपिंग करून घेणे, परीक्षा केंद्रांवर बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे, असे अनेक … Read more