POWERGRID Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी खुषखबर!! पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती सुरु

POWERGRID Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये रिक्त (POWERGRID Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंजिनिअर ट्रेनी या पदाच्या एकूण 138 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे. संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया … Read more

AIC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी अॅ ग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु; इथे करा अर्ज

AIC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । अॅ ग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC Recruitment 2023) मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे. संस्था – अॅ ग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ … Read more

GAIL India Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी गेल इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी; लगेच करा APPLY

GAIL India Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त (GAIL India Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या 47 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. संस्था – गेल इंडिया लिमिटेड भरले जाणारे पद – … Read more

NIOT Recruitment 2023 : 10 वी पास ते M.Tech उमेदवारांसाठी सरकारी नोकरी!! राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत भरती सुरु

NIOT Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान, चेन्नई संस्थेत विविध रिक्त (NIOT Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 89 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान (National Institute of Ocean Technology, … Read more