किती विद्यापीठे पदवी परीक्षा घेण्यास तयार? आयोगाची आकडेवारी आली समोर
नवी दिल्ली । काही दिवसांपासून देशात पदवी परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळ्या स्तरावर आवाज उमटले होते. परीक्षा म्हणजे विध्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ असा निर्णय हायकोर्टाकडून देण्यात आला होता. त्यामुळे सर्व स्तरावरील परीक्षा रद्द केल्या गेल्या होत्या. परंतु विदयापीठ अनुदान आयोग UGC मात्र पदवी परीक्षा घेण्याच्या निर्णयावरती ठाम आहे. देशात एकूण ९९३ विद्यापीठं आहेत. त्यातील काही ठराविक विद्यापीठांनी परीक्षा … Read more