Shivaji University Recruitment 2024 : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत मोठी भरती सुरु; परीक्षा न देता थेट द्या मुलाखत
करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत (Shivaji University Recruitment 2024) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा. सहाय्यक, प्रयोगशाळा. परिचर आणि शिपाई / ग्रंथालय शिपाई पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरल्या जणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने … Read more