‘चार्टर्ड अकाउंटंट’ पदांसाठी ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | ECL ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये सनदी लेखापाल पदांच्या भरती सुरु झाली आहे. एकूण ५७ जागांसाठी ही भरती होणार आहे. योग्य उमेदवाराकडून जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- ५७ पदे अर्ज करण्याची सुवात- ०९ ऑक्टोबर, २०१९ पदांचे … Read more