MHT CET Exam 2024 : MHT CET परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; लेट फीसह ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

MHT CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) यावर्षी (MHT CET Exam 2024) घेण्यात येणाऱ्या MHT CET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 15 मार्चपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या कालावधीत होणार परीक्षा प्रवेश … Read more

CET Nursing Exam 2024 : नर्सिंग CETच्‍या नोंदणीसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CET Nursing Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू (CET Nursing Exam 2024) इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्‍यभरातील नर्सिंग महाविद्यालयात बी.एस्सी नर्सिंग (B. Sc. Nursing) या पदवी अभ्यासक्रमास सीईटी (CET) परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सीईटी परीक्षेला प्रविष्ट होण्याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. या तारखेपर्यंत करता येणार अर्ज (CET Nursing … Read more

CET Exam 2024 : ‘सेट’ परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरु; पहा महत्वाच्या तारखा

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी (CET Exam 2024) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या सेट विभागातर्फे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्‍यानुसार शुक्रवार (दि. 12) पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. 39 व्‍या महाराष्ट्र सेट परीक्षेची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दि. 7 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रासह गोव्‍यातही ही परीक्षा घेतली … Read more

CET Cell Exam Schedule 2024 : CET Cell कडून संभाव्य वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या दिवशी होणार परीक्षा

CET Cell Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील विविध पदवी (CET Cell Exam Schedule 2024) आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell ) जाहीर केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची एमएचटी-सीईटी परीक्षा १६ एप्रिल ते २ मे २०२४ दरम्यान होणार आहे. तसेच विधी, एमबीए, नर्सिंग अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य … Read more

CET CELL Update : CET सेलकडून मोबाईल ॲप लाँच; घरबसल्या एका CLICK वर मिळेल सर्व माहिती

CET CELL Update

करिअरनामा ऑनलाईन । CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (CET CELL Update) अपडेट आहे. राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) लवकरच मोबाइल ॲप्लिकेशनची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या सीईटी परीक्षेचा अर्ज आणि केंद्रीभूत प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच या अर्जांच्या प्रवेशाबाबत अद्ययावत … Read more

CET परीक्षा न घेता बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवावी – झोळ

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  देशभरातील सात राज्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET ) न घेता बारावीच्या गुणांवर शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.