Railway Recruitment 2022 : 12वी ते ग्रॅज्युएट्सना सेंट्रल रेल्वेत ‘या’ पदावर भरती; लगेच करा Apply
करिअरनामा ऑनलाईन। मध्य रेल्वे, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी (Railway Recruitment 2022) भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, लघुलेखक (इंग्रजी), गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, कनिष्ठ लेखा सहाय्यक, लेखा लिपिक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more