Central Bank Of India Recruitment 2024 : 7 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी (Central Bank Of India Recruitment 2024) करायची आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विद्याशाखा, ऑफिस असिस्टंट, अटेंडर आणि वॉचमन/माळी पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या … Read more