CBSE बोर्डच्या द्वितीय सत्र परीक्षेचे प्रेवेशपत्र download करा

करिअरनामा ऑनलाईन – CBSE बोर्डच्या द्वितीय सत्र परीक्षेला 26 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.विद्यार्थ्यांनाचे Roll number प्रथम सत्र परीक्षेवेळी जे होते तेच राहणार आहेत.त्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. CBSE बोर्डच्या द्वितीय सत्र परीक्षेचे प्रवेश पत्र खालील प्रमाणे download करा – 1.cbse.gov.in या वेबसाईटवर भेट द्या 2.hompage वरती गेल्यानंतर class 12th/ Term या वरती क्लिक करा … Read more

CBSE 12th Term 2 बोर्ड परीक्षा 2022 : नमुना पेपर, अभ्यासक्रम, प्रश्न बँक डाउनलोड करा

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) एप्रिल ते जून 2022 दरम्यान इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी टर्म-2 बोर्ड परीक्षा घेणार आहे. 10वी आणि 12वीच्या दोन्ही परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होतील. 10वीची परीक्षा 24 मे रोजी संपणार असून 12वीची परीक्षा 15 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. CBSE ने cbseacademic.nic.in या शैक्षणिक वेबसाइटवर टर्म-2 परीक्षेसाठी … Read more

CBSE 10th Term 2 बोर्ड परीक्षा 2022 : नमुना पेपर, अभ्यासक्रम, प्रश्न बँक डाउनलोड करा

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) एप्रिल ते जून 2022 दरम्यान इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी टर्म-2 बोर्ड परीक्षा घेणार आहे. 10वी आणि 12वीच्या दोन्ही परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होतील. 10वीची परीक्षा 24 मे रोजी संपणार असून 12वीची परीक्षा 15 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. CBSE ने cbseacademic.nic.in या शैक्षणिक वेबसाइटवर टर्म-2 परीक्षेसाठी … Read more

CBSC 10th : या सोप्या टिप्स फॉलोअ करा अन बोर्डाच्या परीक्षेत टॉप करा 

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12वीच्या टर्म 2 च्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहेत. 10वी आणि 12वी या दोन्ही इयत्तांसाठी परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. 10 वी CBSE बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळवण्याकरता काय करावं हे आज आपण जाणून घेणार … Read more

CBSE 12th 2022: बोर्डाच्या परीक्षेत 90% कसे मिळवायचे?

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12वीच्या टर्म 2 च्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहेत. 10वी आणि 12वी या दोन्ही इयत्तांसाठी परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. विद्यार्थी त्यांच्या तयारीच्या शेवटच्या महिन्यात आहेत. येथे काही टिप्स आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात 90% गुण मिळण्यास मदत … Read more

बोर्ड परीक्षा 2022 : CBSE, CISCE; 10वी, 12वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये घेणार्‍या राज्यांची यादी तपासा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मंगळवार, 26 एप्रिलपासून इयत्ता 10वी, 12वी टर्म 2 च्या परीक्षा घेणार आहे, तर ICSE (वर्ग 10), ISC (वर्ग 12) सेमिस्टर 2. 25 एप्रिलपासून परीक्षा होतील. CBSE टर्म 2, CISCE सेमिस्टर 2 च्या परीक्षांव्यतिरिक्त, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा त्यांच्या वर्ग 10, 12 च्या परीक्षा एप्रिलमध्ये घेतील. दरम्यान, अनेक … Read more

CBSE 10वी & 12वी बोर्ड परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार ; 26 एप्रिल पासून परीक्षेला सुरुवात !

करिअरनामा ऑनलाईन – CBSE 10वी आणि 12वी वर्गाच्या बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. अशी माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांनी दिले आहे. Central Board of Secondary Education (CBSE) will conduct the term-2 board exams for Class 10 and 12 in offline mode from April 26, 2022 pic.twitter.com/ricRahVNYR — ANI (@ANI) February 9, 2022 कोरोनामुळे … Read more

CBSE च्या 12 वी परीक्षा रद्द; महाराष्ट्र सरकारही HSC च्या परीक्षा रद्द करणार? पहा शिक्षणमंत्री गायकवाड काय म्हणतायत

First to fourth school only two months! Anganwadi is closed this year

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनही लवकरच १२ वी च्या परीक्षांबाबत आपला निर्णय जाहीर करेल अशी माहिती दिली आहे. कोरोनाची सध्याची … Read more

BREAKING NEWS : 12 वी च्या परीक्षा रद्द; मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज सरकारने आपला … Read more

12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत? उच्चस्तरीय बैठकित ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

12th Exam cancel

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अशातच 12 वी च्या परिक्षांसदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. 12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत याबाबत उच्चस्तरीय बैठकित चर्चा करण्यात आली. यावेळी, सध्या सुरू असलेली कोरोना साथीची परिस्थिती आणि मुलांना या नव्या स्ट्रेनचा सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज लक्षात घेता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन … Read more