CBSE 10th Result 2024 : CBSE बोर्डाचा 10 वी चा निकाल जाहीर; पुन्हा मुलींचाच टक्का वाढला
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE 10th Result 2024) आज (13 मे) 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशभरातील एकूण ९३.६० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रोल नंबर टाकून त्यांचा निकाल पाहू शकतात. 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर … Read more