करीयर,व्यवसाय निवडण्याच्या पद्धती

करीयरमंत्रा |ब्राऊन(२००२) या संस्थेने  केलेल्या व्यवसाय निवडीच्या अहवालात असे नमूद केले आहे कि, करीयर किंवा व्यवसाय निवडण्याआधी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे त्यावर प्रकाश टाकला पाहिजे.जसे कि वैयक्तिक क्षमता,कौशल्ये, स्वतःचे मुल्यांकन, उपलब्ध पर्यायांचे विचार करून व्यवसाय, करीयर निवडण्याची प्रक्रिया प्रस्तावित केले आहे. गॉटफ्रेडसनची (१९८१) व्यावसायिक इच्छाशक्तीच्या विकासात्मक सिद्धांताने काही विशिष्ट व्यवसायांबद्दल व्यक्तींच्या संबंधांचे वर्णन केले … Read more

वास्तुकला : सर्जनशील करीयर संधी

करिअर मंत्रा | आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला ही सर्व कलांची जननी मानली जाते. कारण मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक अशी ही कला असून त्यात प्रगती होत गेली. बंगले, अपार्टमेंट्स, दुकाने, ऑफिसेस, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, मंदिरे, बँका, इंडस्ट्रीज, कॉलनीज, बागा, वसतिगृहे, मॉल, मल्टिप्लेक्स, क्रीडा संकुल, विमानतळ, शोरूम्स या मानवनिर्मित स्थळांमध्ये या वास्तुकलेने मोठे चैतन्य भरले आहे. … Read more

गुण वाढले, पण गुणवत्तेचं काय ? – राजेंन्द्र मोहिते

करीयर मंत्रा| नमस्कार, मी राजेंद्र मोहिते, १२ वी अकाउंटन्सी चे क्लासेस घेतो. तेही ग्रामीण भागात. पोरं प्राज्ञ भाषेत गावंढळ म्हणावी अशीच. पुढच्या वर्षी क्लासचा रौप्यमहोत्सव होईल. माझे विद्यार्थी अनेक उच्च पदांवर काम करताहेत. दोन, तीन सीए आहेत, काही मोठमोठ्या कंपन्यांत आहेत, उद्योगांत वेगवेगळ्या क्षेत्रांत आहेत, देशाच्या सीमेवर आणि सीमेपलीकडेही आहेत. मी पोरांवर (पोरं म्हणजे विद्यार्थी … Read more

करीयरची निवड करत असताना

करीयर मंत्रा| करीयरची निवड करणे हि आपल्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते, आपण आपल्या पूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा काळ याच्यावर घालवणार असतो.करीयर किंवा व्यवसायाची निवड करणे सोप्पी गोष्ट नसते. आपला एक चुकीचा निर्णय आपल्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणार असतो. एखादा विशिष्ट पेशा निवडताना किंवा करियर बदल करताना, आपल्या आवडी आणि महत्वाकांक्षा कशा आहेत हे काळजीपूर्वक … Read more

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ८,०२२ जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चालक व वाहक पदांकरता मेगाभरती जाहीर केली आहे. सदरील भरती दोन भागांत होणार असून इच्छुक उमेदवारांकडू अर्ज मागवण्यात आले आहेत. पहील्या फेरित ४,४१६ पदे तर दुसर्‍या फेरीत ३,६०६ पदे भरली जाणार आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे – एकुण जागा – ३६०६ जागा पदाचे नाव – चालक तथा वाहक … Read more

B.A. पास ते कोट्यावधी किंमतीच्या IT कंपनीचा मालक, मराठी मुलाची थक्क करणारी कहाणी

प्रेरणादायी |  गोष्ट आहे संकेत ओस्तवाल नावाच्या एका बी.ए. पास मुलाची आणि Benefito India Pvt Ltd कंपनीची स्थापना करणार्या एका एन्टरप्रिनरची. काॅलेजचं शिक्षण सुरु असताना कोण्या स्टाॅक मार्केट कंपनी मधे पार्ट टाईम जाॅब करणार्या एका धडपडणार्या तरुणाची आणि तिथं काम करत असताना “आपली पण एखादी कंपनी असायला पाहिजे जीचे शेयर याच स्टोक मार्केट मधे वर … Read more

प्रेम आणि करिअर

लव्हगुरु | गौरी नारायण मोरे श्रावणातल्या सरी नुकत्याच सुरु झाल्या होत्या, तो मातीचा खरपूस वास जिभेला पाणी आणून सोडत होता. रूमवर जाऊन गरमागरम चहा आणि कुरकुरीत कांदाभजी चा बेत करावा म्हणून ऑफिस मधून लवकरच पाय काढला. मुंबईच ट्राफिक म्हणजे जणू तारेवरची कसरतच. ती करत करत रूमवर पोहचले. आलिशाने दरवाजा उघडायला खूप वेळ लावला. माझ्या जिभेवरची … Read more

हॉटेलिंगमधील संधी

घरचं खाऊन कंटाळा आला की, अथवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाला, हॉटेलमधले चमचमीत खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. आपल्यामध्ये खवय्ये नावाची एक जात आहे, ती अशा अनेक ठिकाणी फिरून विविध ठिकाणच्या चवी घेऊन जिभेचे चोचले पुरवीत असते. काही वर्षांपासून जेव्हा लोकांच्या उत्पन्नाचा स्तर वाढला, लोकांची हॉटेलिंगची हौस वाढली, तसे हॉटेल या व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. स्पर्धा वाढली … Read more

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ४०० जागा

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर आणि ज्युनिअर कंसल्टंट (ऑपरेशन) पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर पदाच्या २१० जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्पुटर सायन्स/ आयटी) अर्हताधारक असावा. ज्युनिअर कंसल्टंट (ऑपरेशन) पदाच्या १९० जागा शैक्षणिक … Read more

तुम्ही सुंदर डान्स करता? मग त्यातच करिअर करा

करिअरमंत्रा | अनादी काळापासून भारताला नृत्याची महान परंपरा लाभली आहे. आजकाल रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून नृत्यप्रकार अगदी घराघरात पोहोचले आहेत. नृत्य हा पूर्णवेळ व्यवसाय असू शकतो, हेच मुळात कित्येकांना माहीत नसायचे. मात्र, आता परिस्थिती बदलते आहे. नृत्यकलेकडेसुद्धा एक चांगला करिअरचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. तरुण पिढी या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळते आहे. नृत्य क्षेत्रात … Read more