IBPS मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन येथे सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक संशोधन सहकारी, आयटी-प्रशासक, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण २ किंवा २ पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन येथे सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक संशोधन सहकारी, आयटी-प्रशासक, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण २ किंवा २ पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सामान्य अधिकारी स्केल- II आणि स्केले III, नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक, व्यवसाय विश्लेषक अशा एकूण ३५० पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
गोवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय क्रीडा प्राधिकरण जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलातील मुख्य कार्यालय असलेल्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली 130 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस विधी अधिकाऱ्यांच्या एकूण २८ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग अधिकारी ग्रेड 1 , बँकिंग अधिकारी ग्रेड 2 आणि कनिष्ठ लिपिक अशा एकूण 75 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.
जर आपण १२ वीचे विद्यार्थी आणि बोर्ड परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याला अनेकजण विचारत असतील की आता १२ वी नंतर पुढे काय ?
महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रकिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०१८ होती. मात्र महाराष्ट्र पोलीस दलाने ही मुदत वाढवून आता ८ जानेवारी २०१९ केली आहे.
राजस्थान अधीनस्थ मंत्रालय सेवा निवड मंडळाने (RSMSSB) फार्मसिस्ट पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. टीएसपी व नॉन टीएसपी अंतर्गत फार्मासिस्ट पदासाठी एकूण 1736 रिक्त जागांवर भरती प्रकिया राबवण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील भोगेवाडी गावातील पल्लवी काळे ही तरुणी नौदल परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पल्लवी काळेच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सोलापूरकरांची मान गर्वाने उंचावली आहे.