डॉ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत डॉ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानांने विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी उमेदवार ऑफलाइन / ईमेल अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची तारीख 17 मार्च 2020 आहे.