Career Tips : नोकरी आणि शिक्षण एकत्र करताना ‘या’ टिप्स करा फॉलो

Career Tips (6)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी (Career Tips) अनेक विद्यार्थी स्वावलंबनाचं धोरण अवलंबताना दिसतात. काहीजण जिवन जगण्यासाठी अभ्यास करण्यासोबत नोकरी देखील करतात. काहींना आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करणे अनिवार्य असते. तर काहीजण नोकरीसोबत स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांची तयारी करत असतात. नोकरी सोबत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी काही टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे. 1. … Read more

Career Tips : करिअर घडवताना तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ‘हे’ बदल करा

Career Tips (5)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही नोकरीत असाल, व्यवसायात असाल (Career Tips) किंवा विद्यार्थी असाल. आजच्या काळात चांगलं व्यक्तिमत्व असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे व्यक्तिमत्व असते. चांगले व्यक्तिमत्व म्हणजे काय? कोणते गुण असावेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला उत्तम नोकरी मिळवायची असेल तर नोकरीच्या स्किल्ससोबतच तुमचं व्यक्तीमत्व कसं आहे? याकडेही लक्ष … Read more

Career Tips : सावधान!! तुम्ही Qualified असूनही ‘या’ कारणांमुळे होवू शकता रिजेक्ट

Career Tips (4)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा शोध (Career Tips) घेण्याचा काळ फार त्रासदायक असतो. बऱ्याचदा शिक्षण असूनही तुम्ही नाकारले जाता. तुम्हाला सतत ऐकावं लागतं की, तुमच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसऱ्या योग्य व्यक्तीला घेण्यात आलं आहे. पण बऱ्याचदा हे कळत नसतं की, आपल्याकडे गुणवत्ता असूनही वारंवार नकार का येतो? याचं रहस्य तुम्ही नोकरीसाठी इंटरव्युव्ह कसा … Read more

Success Tips : लाखो रुपये पगाराची नोकरी मिळवायचीय?? ‘या’ 10 पैकी 1 कौशल्य तुमच्याकडे असायला हवं

Success Tips (4)

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास कौशल्ये असतात. या (Success Tips) स्किल्सच्या माध्यमातून ती व्यक्ती आपल्या करिअरच्या कारकिर्दीमध्ये टॉपवर पोहोचते. सध्या मार्केटमध्ये कौशल्यावर आधारित नोकऱ्यांना मागणी आहे. अशा परिस्थितीत जर आपण कॉलेजमध्ये शिकत असताना या कौशल्यांवर काम करू लागलो तर आपल्या करिअर ग्रोथचा प्रवास सुखकर होऊ शकतो. शिक्षण कमी असल्यामुळे कुठे नोकरी मिळणार नाही … Read more

Business Tips : स्वतःचा बिझनेस सुरु करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Business Tips

करिअरनामा ऑनलाईन । 9 ते 5 ची नोकरी सोडून व्यवसाय सुरु करायची (Business Tips) अनेकांची इच्छा असते. मात्र व्यवसाय सुरु करणं हे सहज सोपं काम नाही. कोणताही व्यवसाय सुरु करायचं म्हंटलं की आपल्याकडे अनेक गोष्टी असाव्या लागतात. जर व्यवसायात यश मिळवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षकपणा. … Read more

Career Tips : नोकरी बदलताना थोडा विचार करा; ‘हे’ संकेत मिळत असतील तरच बदला नोकरी

Career Tips (3)

करिअरनामा ऑनलाईन । कामाच्या ठिकाणी आपली प्रत्येकाने स्तुती (Career Tips) करावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी सर्वच उमेदवार जीवाचे रान करतात. मेहनत करणे, प्रत्येक असाइनमेंट वेळेवर पूर्ण करणे, नवीन प्रोजेक्टवर काम करणे, कोणत्याही नवीन आव्हानासाठी तयार राहणे असे कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरु असतात. अशा कर्मचाऱ्यांवर बॉस देखील खूप विश्वास ठेवतात. असे असले तरी कधीकधी परिस्थिती उलट … Read more

Career Tips : नवीन नोकरी जॉईन करताना ‘या’ गोष्टीपासून दूर रहा 

Career Tips (2)

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात चांगली नोकरी मिळणे खूप (Career Tips) अवघड आहे. पण त्याहीपेक्षा अवघड आहे, ती नोकरी टिकवणे. एखाद्या व्यक्तीला नवीन ठिकाणी नोकरी मिळाली, तर नवीन कार्यालयात जाण्यापूर्वी त्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण कोणतीही चूक त्यांचं इंप्रेशन खराब करू शकते. ऑफिसमध्ये काम करताना अनेक वेळा आपण अशा काही गोष्टी करतो … Read more

Career Tips : हसा आणि हसवा!! कॉमेडी फील्डमध्ये असं करा करिअर, प्रसिद्धीसह मिळेल भरपूर पैसा

Career Tips (1)

करिअरनामा ऑनलाईन। दिवंगत राजू श्रीवास्तव कॉमेडी (Career Tips) फिल्डमधील एक नावाजलेलं व्यक्तीमत्व होतं. त्यांच्यामुळे विनोद घराघरामध्ये पोहोचला आणि लोकांनाही त्यांची मांडणी खूप आवडली. राजू श्रीवास्तव व्यतिरिक्त भारती सिंह, कपिल शर्मा यांसारखे बरेच लोक आहेत ज्यांनी विनोदात यशस्वी कारकीर्द केली. मराठीमध्ये चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा सारखे कार्यक्रम देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. तुमच्यातील प्रतिभा … Read more

Career Mantra : चांगल्या पगाराची नोकरी कशी मिळवायची? फॉलो करा ‘या’ 5 टिप्स

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धेच्या युगात चांगल्या पदाची आणि मोठ्या (Career Mantra) पगाराची नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. जितका चांगला अनुभव असेल तितकी चांगली नोकरी मिळते. मंदीच्या काळात अनेक तरुणांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड पडत आहेत. अशावेळी ज्यांच्याकडे अनुभव नसेल त्यांना नोकऱ्या कशा मिळणार? हा प्रश्न उपस्थित होतो. असे असले तरीही नोकरीच्या शोधात असणाऱ्या फ्रेशर्सनी काही काळजी … Read more

Unique Career Option : Agriculture Scientist करिअरची नवी दिशा; कसं होईल करिअर?

Unique Career Option

करिअरनामा ऑनलाईन । आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. मात्र (Unique Career Option) आपल्याच देशात शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे वेळीच पीक न येणं आणि अवकाळी पाऊस. मात्र यापेक्षाही मोठं कारण म्हणजे कृषीबद्दल पुरेसं ज्ञान नसणे. म्हणूनच आजच्या शेतकऱ्यांना मॉडर्न सायन्स सोबत समोर जाऊन काहीतरी मोठं करून दाखवण्याची गरज आहे. … Read more