Success Story : स्ट्रीट लाईटखाली बसून अभ्यास केला अन् थेट बनली पायलट; कोण आहे कॅप्टन झोया अग्रवाल?

Success Story of Captain Zoya Agarwal

करिअरनामा ऑनलाईन । जगातील सर्वात लांब हवाई मार्गांपैकी (Success Story) एका मार्गावर विमान उडवणारी झोया अग्रवाल ही पहिली महिला वैमानिक आहे. सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू अशा उत्तर ध्रुवावर जगातील सर्वात लांब हवाई मार्गावर झोयाने यशस्वी उड्डाण केले आहे.   कोण आहे कॅप्टन झोया? झोया अग्रवालने भारताचे नाव जगात उंचावले आहे. तिच्या नेतृत्वाखाली, महिला फ्लाइट इंडिया … Read more

Success Story : IAS होता होता अभिनेत्री बनली; पॉकेटमनीसाठी हॉटेलमध्ये काम करणारी आज एका एपिसोडसाठी घेते 1.25 लाख

Success Story of Sakshi Tanwar

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या (Success Story) क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. यानुसार काहीजण आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करतात तर काही जणांच्या आयुष्याला अशी कलाटणी मिळते की ते कल्पनाही करू शकत नाहीत अशा क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवतात. टी. व्ही. सिरियल्स, सिनेमा, वेब सीरिज अशा सर्वच माध्यमातून आपल्या भूमिकेची छाप सोडणाऱ्या अभिनेत्रीलाही IAS … Read more

Success Story : गुढग्याच्या दुखापतीने दिला टर्निंग पॉईंट; गगनदीपने अवघ्या 23 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

Success Story Gagandeep Bharati

करिअरनामा ऑनलाईन । युपीएससीची परीक्षा देशातील सर्वात (Success Story) कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी याची मन‌ लावून तयारी करत असतात. काहीजण उत्तीर्ण होतात तर काहींना अपयशाला सामोरं जावं लागतं. बहुतेक वेळा ही मुलं परिस्थिती समोर हार न‌ मानता चिकाटीने प्रयत्न करत राहतात. या विद्यार्थ्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देत असतो. ही परीक्षा उत्तीर्ण … Read more

Success Story : तब्बल अठरा वर्षांनी वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारी गृहिणी,‌ वाचा सविता शिंदे यांची प्रेरणादायी कहाणी

Success Story Savita Shinde

करिअरनामा ऑनलाईन । स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजणं (Success Story) दररोज झटत असतात. प्रत्येक माणसाचे परिश्रम कोणापेक्षा कमी किंवा जास्त नाहीत. प्रत्येक माणूस स्वतःच्या संकटांशी झटत असतो. आजची गोष्ट अशाच एका महिलेची आहे जीने स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वयाचा विचार केला नाही. या विवाहितेने संपूर्ण घराची आणि दोन मुलांची जबाबदारी सांभाळत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करुन वर्दी … Read more

UPSC Success Story : शिक्षणासाठी घरुनच होता विरोध, तरीही तिने जिद्द सोडली नाही; आधी वकील आणि नंतर बनली IAS

UPSC Success Story of IAS Vandana Chauhan

करिअरनामा ऑनलाईन । दरवर्षी हजारो विद्यार्थी UPSC ची (UPSC Success Story) परीक्षा देत असतात. काहीजण एक दोन प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण होतात तर काहींना अनेकवेळा प्रयत्न करावा लागतो. UPSC ची परीक्षा देशातील कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेचा अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक दिव्यच. या कठीण काळात उमेदवारांना परिवाराचा भक्कम आधार असणं त्यांना‌ बळ देतं.‌ मात्र ही … Read more

UPSC Succeess Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सुरु केला अभ्यास; 6 वी रॅंक मिळवून बनली IAS अधिकारी

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

करिअरनामा ऑनलाईन । विशाखा यादवच्या यशाची गाथा (UPSC Succeess Story) तिच्या दृढ निश्चयाचा आणि समर्पणाचा पुरावा आहे. एक चांगली नोकरी सोडण्यापासून ते UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात 6 वी रँक मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास चिकाटी आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या सामर्थ्याचे जीवंत उदाहरण देतो. अनोळखी वाटेवर चालण्याचं केलेलं धाडस आणि  संकटांवर मात करत यशापर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास देशातील … Read more

Success Story : पोळपाट लाटणं विकली, वाडपी बनून काम केलं; अखेर संघर्ष करुन महाराष्ट्र पोलीस झालाच

Success Story of Keval katari

करिअरनामा ऑनलाईन । अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Success Story) येथे राहणाऱ्या केवल दारासिंग कतारी याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. आता तो महाराष्ट्र पोलीस दलात पोलिस पदावर रुजू  होणार आहे. मार्गातील अनेक अडथळे पार करत त्याने हे यश मिळवलं आहे. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. पण त्याने हार मानली नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने प्रसंगी आई वडिलांसोबत … Read more

Career as a Dog Trainer : ‘डॉग ट्रेनर’ म्हणून बनवलं जाऊ शकतं करिअर… जाणून घ्या एक इंजिनीअर कसा बनला डॉग ट्रेनर

Career as a Dog Trainer

करिअरनामा ऑनलाईन । आपलं करियर निवडताना (Career as a Dog Trainer) अभ्यासावर भर द्यावा? बाकी लोकं काय म्हणतायेत याकडे लक्ष द्यावं की स्वतःची आवड जोपासावी? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. आजकाल देशात करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. असंही म्हटलं जातं की आत्मविश्वासाच्या बळावर कुठल्याही क्षेत्रात करिअर घडवता येतं. आणि एखाद्या क्षेत्राबद्दल जर … Read more

Rashi Bagga 85 Lakh Package : भेटा राशी बग्गा या तरुणीला; जीने IIT, IIM न करता मिळवलं रेकॉर्ड ब्रेक पॅकेज; पहा कसं

Rashi Bagga 85 Lakh Package

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण होत आलं की प्रत्येकाची (Rashi Bagga 85 Lakh Package) चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी धडपड सुरु होते. तुम्ही शिकत असलेल्या कॉलेज कॅम्पस मधून नोकरीची संधी मिळाली तर सोने पे सुहागा म्हणावा लागेल. महाविद्यालयांमध्ये असे कॅम्पस सिलेक्शन होत असतात; ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आपलं नशीब आजमावतात. रायपूरच्या (Raipur) एका मुलीने भरगच्च पगाराची नोकरी कॅम्पस … Read more

MPSC Success Story : खासगी शिकवण्या घेवून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं; डोंगराळ भागातील अमृता जिद्दीने बनली PSI

MPSC Success Story of Amruta Bathe PSI

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात संकटं कोणाच्या (MPSC Success Story) दारात येत नाहीत? प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या संकटाला तोंड देत शेवटचा प्रवास करावा लागतो. एखाद्या माणसामध्ये असलेली जिद्द आणि चिकाटी सोबतच स्वतःवरील दृढ विश्वास यामुळे कुठलंही संकट फार मोठं वाटत नाही. आपल्या घरात प्रत्येक सुख सुविधा आपले आई बाबा उपलब्ध करून देत असतात, पण याचवेळी आपल्या … Read more