Asian Games 2023 : उधारीच्या रायफलवर केला सराव; पठ्ठ्यानं मैदान मारलं अन् आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलं गोल्ड मेडल
करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्याबागपत शहरातील (Asian Games 2023) नेमबाज अखिल शेओरानने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत अखिलने विश्वविक्रम मोडत सुवर्णपदक जिंकले आहे. बागपत जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय नेमबाज अखिल शेओरानने चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत विश्वविक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले आहे. बिनौलीच्या अंगदपूर गावातील शेतकरी बबलू शेओरान यांचा … Read more