Career Success Story : मार्केटिंग कंपनीची नोकरी सोडून शेती केली; सातारचा तरुण कोरफड शेतीतून वर्षाला करतोय साडे 3 कोटींची उलाढाल
करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती तशी बेताची… कुटुंबाला (Career Success Story) हातभार लावण्यासाठी वयाच्या २० व्या वर्षी ऋषिकेशने मार्केटिंग कंपनीत नोकरी केली. परंतू काही कारणामुळं ही नोकरी टिकली नाही.त्यामुळं त्यानं गावातच एक रोपवाटिका सुरु केली. २००७ मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिली तेंव्हा त्याकडे ऋषिकेशने एक संधी म्हणून पाहिले आणि ४००० कोरफडीची रोपे लावली. … Read more