गोव्यात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! PSC पदांसाठी होणार भरती

गोवा लोकसेवा आयोग ( PSC ) येथे वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक शिक्षण संचालक, प्राध्यापक पदांच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

फेब्रुवारीत होणार सैन्य भरती मेळावा

सैन्‍य भरती मुख्‍यालय, पुणे यांच्‍या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारीमध्ये 4 ते 13 तारखेला पुणे, बीड, अहमदनगर, लातूर आणि उस्‍मानाबाद या ५ जिल्‍हयातील उमदेवारांसाठी सैन्‍य भरती मेळावा आयोजित करण्‍यात आला आहे.

म्हाडामध्ये होणार ५३४ पदांची मेगाभरती

म्हाडामध्ये पुढील काही दिवसात ५३४ कर्मचारी पदभरती करण्यात येणार आहे. म्हाडामध्ये गृहनिर्माण प्रकल्प, लॉटरी पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबिरांशी संबंधित कामांसाठी कर्मचाऱ्यांची मोठी गरज लागते.

खुशखबर ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ९७ जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विविध पदांच्या एकूण ९७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

CDAC मुंबई भरती २०१९: विविध पदांच्या ६ जागा रिक्त

CDAC मुंबई येथे प्रकल्प अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक पदांच्या ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

लाखो विद्यार्थ्यांना मिळू शकते नवीन वर्षाचे गिफ्ट, मानव संसाधन विकास मंत्रालयाने सादर केला प्रस्ताव

भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं आहे. हे एका अहवालानुसार समोर आलं आहे. या विद्यार्थ्यांना फक्त आपल्या कोर्सची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी हा कोर्स सोडला आहे.

NIEPA भर्ती 2019: प्रोफेसर आणि इतर पदांसाठी होणार भरती

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लानिंग अँड एडमिनिस्ट्रेशनमध्ये फॅकल्टी आणि एडमिनिस्ट्रेटिव पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

NWKRTC मध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर पदाच्या २८१४ जागांची भरती

नॉर्थ वेस्टर्न कर्नाटक रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन कंडक्टर आणि ड्रायव्हर पदासाठी अर्ज मागवत आहेत. याठिकाणी कंडक्टर आणि ड्रायव्हर पदाच्या २८१४ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! भारतीय हवाई दलात होणार भरती

भारतीय हवाईदलात एयरमन ग्रुप X ट्रेड, एयरमन ग्रुप Y ट्रेड, एयरमन ग्रुप Y ट्रेड यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

खुशखबर ! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये १६८ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण १६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.