LIC HFL Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी बातमी!! LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया … Read more