दिल्ली उच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायिक सहाय्यक पदासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस
दिल्ली उच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी)पदाच्या १३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी)पदाच्या १३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेमध्ये सेक्टर विशेषज्ञ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये विविध जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
भारतीय हवाई दलामार्फत घेतलेली एअरमेन (ग्रुप X & Y) चे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
कामठी कॅन्टीनमध्ये लिपिक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2020 आहे.
।वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे
सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्वासा येथे प्रकल्प व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक, लेखापाल पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सिक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.
सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2020 आहे.