TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 42 हजार पगाराची नोकरी; थेट द्या मुलाखत

TMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत (TMC Recruitment 2024) नेटवर्क प्रशासक पदावर भरती करण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 आहे. संस्था – टाटा मेमोरियल सेंटर मुंबईभरले जाणारे पद – नेटवर्क प्रशासक (NETWORK ADMINISTRATOR)नोकरी … Read more

DFSL Recruitment 2024 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! सहायक, व्यवस्थापक, वरिष्ठ लिपिकसह अनेक पदांवर भरती सुरु

DFSL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (DFSL Recruitment 2024) संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

CEBS Recruitment 2024 : मुंबईमध्ये ज्युनियर रिसर्च फेलो पदावर नोकरीची संधी!! मिळवा 37 हजार पर्यंत पगार

CEBS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र, मुंबई येथे (CEBS Recruitment 2024) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र, मुंबईभरले जाणारे पद – ज्युनियर रिसर्च फेलोपद संख्या – 1 पद (CEBS Recruitment 2024)अर्ज करण्याची … Read more

AAI Recruitment 2024 : AAI अंतर्गत ‘ज्युनिअर एक्सिक्यूटीव्ह’ पदावर नोकरीची संधी; डिग्री धारक करु शकतात अर्ज

AAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Recruitment 2024) अंतर्गत सुमारे 490 पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ कार्यकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 02 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. संस्था … Read more

Indian Coast Guard Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! भारतीय तटरक्षक दलात 260 पदांवर भरती सुरु

Indian Coast Guard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दलाने नवीन भरती (Indian Coast Guard Recruitment 2024) जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून नाविक (जनरल ड्युटी-GD) पदाच्या एकूण 260 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी … Read more

TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सल्लागार पदावर निघाली भरती; महिन्याचा 1,20,000 पगार

TMC Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (TMC Recruitment 2024) आनंदाची बातमी आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे सल्लागार पदावर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. संस्था – टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईभरले जाणारे पद – सल्लागार (सामान्य औषध)निवड प्रक्रिया … Read more

Mahavitaran Recruitment 2024 : महावितरण अंतर्गत शिकाऊ अभियंता पदांवर भरती सुरु; लगेच करा APPLY

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2024) लिमिटेड, लातूर अंतर्गत शिकाऊ अभियंता पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूरभरले जाणारे पद – शिकाऊ … Read more

Career in Engineering : इंजिनिअरिंगमध्ये कोणता ट्रेंड आहे टॉपवर? उत्तम करिअरसाठी कोणते क्षेत्र निवडाल? जाणून घ्या…

Career in Engineering

करिअरनामा ऑनलाईन । सायन्स क्षेत्रातील बहुतेक (Career in Engineering) विद्यार्थ्यांना BE किंवा B.Tech करण्याची अपेक्षा असते. यासाठी ते आधीच प्रवेश परीक्षेची तयारी सुरू करतात. प्रवेश परीक्षा दिल्यानंतर, प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की कोणते क्षेत्र निवडायचे, जेणेकरून त्यांना भविष्यात उत्तम नोकरी आणि भरघोस पगाराचे पॅकेज मिळू शकते. इंजिनीअरिंगचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मनात हा … Read more

Be Alert : Fake ऑफर लेटर कसं ओळखाल? गृहमंत्रालयाने दिल्या ‘या’ सूचना

Be Alert

करिअरनामा ऑनलाईन। तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ऑनलाईन आणि सोशल मीडियावर जॉब (Be Alert) शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी काही वेबसाईट्स आपल्याकडून पैसे घेतात तर काही वेबसाईट्स फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाईट्सवर अनेक फ्रॉड आणि डेटा चोरी करणारे लोकंही असतात. जे खोटी वेबसाईट तयार करून तुमची संपूर्ण खासगी माहिती चोरी करू … Read more

Career News : NEET UG काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन उद्यापासून होणार सुरु; ‘या’ वेबसाईटवर करा नोंद

Career News

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय पात्रता प्रवेश सह परीक्षा, NEET UG काउन्सिलिंगसाठी नोंदणी (Career News) प्रक्रिया दि. 11 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे. NEET UG परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर भेट द्यावी लागेल आणि Counsellingच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी दरम्यान, उमेदवारांना त्यांची NEET UG कागदपत्रे, प्रवेशपत्र, स्कोअर कार्ड आणि … Read more