Education : आता शिक्षणासाठी परदेशवारी करण्याची गरज नाही, भारतात सुरु होणार परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस
करिअरनामा ऑनलाईन। भारतात परदेशी कॅम्पस उभारल्यास त्याचा भारतीय विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार (Education) आहे. त्यांना आता परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे लागणार नाही. भारतात परदेशी विद्यापीठाचे कॅम्पस सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग महिन्याभरात नियमपुस्तिका आणणार आहे. यामध्ये परदेशी विद्यापीठांना अभ्यासक्रम, शैक्षणिक अभ्यासक्रम रचना, शिक्षकांची भरती, वेतन आणि शुल्क रचना ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात येणार आहे. एका … Read more