Interview Tips : मुलाखतीत विचारले जातात ‘असे’ प्रश्न; तयारी करूनच मुलाखतीसाठी बाहेर पडा

Interview Tips

करिअरनामा ऑनलाईन । डिजिटल जमान्यात तुम्हाला नोकरीसाठी (Interview Tips) मुलाखत ऑनलाईन द्यायची असो किंवा ऑफलाईन, तुम्हाला यासाठी आधीपासूनच जोरदार तयारी करायला हवी. जर तुम्हीही नोकरी शोधताय आणि मुलाखतीची तयारी करत आहात तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आपण जाणून घेवूया नोकरी मिळवताना ज्यावेळी तुम्ही एखाद्या मुलाखतीसाठी जात असता तेव्हा कोणकोणत्या प्रश्नांची तयारी करणं … Read more

Career Mantra : भविष्य सुरक्षित करण्यासाठी करा ‘हे’ कोर्स; आयुष्याला मिळेल टर्निंग पॉइंट

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । बारावीचा निकाल लागल्यावर (Career Mantra) अनेक विद्यार्थी करिअरची दिशा शोधू लागतात. शिक्षण सुरु असताना विद्यार्थ्यांना करिअरची चिंता वाटू लागते. भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात. काही विद्यार्थ्यांना वेळीच त्यांच्या पालकांकडून किंवा समुपदेशकाकडून चांगले मार्गदर्शन मिळते; यामुळे त्यांचे करिअर योग्य दिशेने वाटचाल करते. … Read more

Career Mantra : 10वी नंतर करा ‘हा’ कोर्स; सरकारी नोकरी मिळण्याची आहे खात्री

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । दहावी पास होताच विद्यार्थ्यांना त्यांच्या (Career Mantra) करिअरची चिंता वाटू लागते. काही दिवसांपूर्वीच 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. 10 वी नंतर कोणता कोर्स करायचा; जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागेल आणि भविष्यात हे कोर्स केल्यानंतर त्यांना खासगी नोकरी तर मिळेलच, शिवाय तो/ती सरकारी नोकरीसाठीही पात्र ठरतील. तर आज … Read more

Resume Tips : जॉब Interview ला जाऊन Resume घरीच विसरलात? गोंधळून जावू नका; तिथेच थांबा आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा CV

Resume Tips

करिअरनामा ऑनलाईन। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असणारा (Resume Tips) प्रत्येकजण कंपन्यांमध्ये नोकरीसाठी Resume देत असतात. अनेक तरुण चांगली नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीची तयारी करत आहेत. पण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर यासाठी Resume महत्त्वाचा असतो. एकदा तुमचा Resume पुढील कंपनीला आवडला की नोकरी पक्की होते. पण विचार करा जर तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेलात आणि … Read more

Career Tips for College Students : करिअरच्या नियोजनासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खास सोप्या टिप्स

Career Tips for College Students

करिअरनामा ऑनलाईन । शालेय किंवा महाविद्यालयीन (Career Tips for College Students) जीवनात तुम्ही तुमचा पाया जितका मजबूत कराल तितकंच तुम्ही उंच उडाण घेवू शकाल. यशस्वी भविष्यासाठी, करिअरचे नियोजन पद्धतशीरपणे करणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे व्यक्तीला तिच्या ध्येयाबाबत संभ्रम निर्माण होत नाही. केवळ काही लोकच करिअरच्या बाबतीतील त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात, तर बहुसंख्य लोक आपल्या … Read more

Career Mantra : भारतातील ‘या’ उद्योगपतींनी दिला यशाचा कानमंत्र; सोप्या टिप्स ठेवा लक्षात

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन। आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 श्रीमंत (Career Mantra) लोकांचे मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या विचारांवर वाटचाल केल्यास आयुष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी घोडदौड करू शकाल. पाहूया हे यशस्वी उद्योजक यश मिळवण्यासाठी सल्ला देताना काय सांगतात… 1. राकेश झुनझुनवाला –भारताचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा … Read more

Educational Scholarship : युवतींसाठी ‘लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती’; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया, मिळणाऱ्या सुविधा

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन ।आज आपण एका नव्या स्कॉलरशीप (Educational Scholarship) विषयी जाणून घेणार आहोत. टाटा समूह स्वत:च्या दानशूरपणाबद्दल जगप्रसिद्ध आहे. याच टाटा ट्रस्ट कडून युवकांच्या उच्च शिक्षणासाठी अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. यापैकी युवतींसाठी दिली जणारी ‘लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती’ आहे. जाणून घेऊया सविस्तर…. सर दोराबजी टाटा यांच्या पत्नी लेडी मेहेरबाई डी टाटा यांच्या … Read more

Top 10 MBA Colleges in India : MBA करणाऱ्यांसाठी ‘ही’ आहेत देशातील टॉप 10 कॉलेजेस

Top 10 MBA Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । भारतात चांगल्या पद्धतीने (Top 10 MBA Colleges in India) व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास करणे तुमच्या करिअर ग्रोथसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. देशात अशा अनेक संस्था आहेत ज्या उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणजेच बिझनेस अडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास देतात. जर तुम्हालाही MBA करायचं असेल तर QS रँकिंगनुसार भारतातील टॉप 10 एमबीए संस्था कोणत्या आहेत ते पाहूया. 1. आयआयएम … Read more

Career After 12th : 12 वी नंतर काय? पहा प्रवाहाच्या पलीकडे जावून करता येणारे ‘हे’ 5 कोर्स; तुमच्यासाठी कोणता आहे बेस्ट

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर (Career After 12th) मोठा प्रश्न असतो की पुढे काय करायचे? आता लाखो मुलांनी वैद्यकीय अभ्यासासाठी NEET UG आणि Engineering JEE परीक्षा देखील दिल्या आहेत. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे काय करायचे आहे याबद्दल त्यांचे मत स्पष्ट आहे. त्याचवेळी लाखो विद्यार्थी CUET UG स्कोअरद्वारे विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतील. पण … Read more

Career Mantra : मिळतील एक ना अनेक नोकरीच्या संधी; शिकावे लागतील ‘हे’ कोर्स

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला असे काही (Career Mantra) करिअरचे पर्याय सांगणार आहोत ज्यांना आगामी काळात मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला तुमचे चांगले करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासासाठी असे पर्याय निवडावे लागतील ज्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी तर मिळेलच, शिवाय तुमचे भविष्यही सुरक्षित होईल.  पाहूया असे कोणते पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत याविषयी… 1. डेटा … Read more