IAS Divya Mittal : UPSC परीक्षेत यश मिळवताना IAS दिव्या मित्तल यांनी वापरले ‘हे’ टूल्स; तुम्हीही करा फॉलो

IAS Divya Mittal

करिअरनामा ऑनलाईन । महिला IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी (IAS Divya Mittal) अलीकडेच सांगितले की त्यांनी UPSC च्या प्रवासात कोणते विशेष टूल्स वापरले याविषयी.. अशा परिस्थितीत जर तुम्हीही या साधनांचा वापर करायला शिकलात तर नक्कीच तुम्हीही तुमच्या जीवनात हे स्थान प्राप्त करू शकाल, जे तुम्हाला करिअरमधील यशाच्या दिशेने घेऊन जाईल. IAS दिव्या मित्तल यांनी सांगितलेल्या … Read more

Career Mantra : आर्ट्समधून 12 वी पास झालेल्यांसाठी करिअरचे भरपूर पर्याय उपलब्ध

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या (Career Mantra) पालकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असतो की आता करिअरला कोणत्या क्षेत्राच्या दिशेने वळवायचे याबाबत. अशातही विद्यार्थी कला शाखेतून 12वी पास होणार असेल तर चांगले करिअर कसे होईल, याची चिंता विद्यार्थ्यांना अधिकच सतावते. पण तुम्हाला माहित आहे का? कला शाखेतून 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना … Read more

Career in Dance Choreography : डान्स कोरिओग्राफीमध्ये करता येईल करिअर; कुठे घ्याल शिक्षण?

Career in Dance Choreography

करिअरनामा ऑनलाईन । नृत्य असो की संगीत…. यांच्याविषयी (Career in Dance Choreography) आकर्षण कोणाला नाही? देशातील प्रत्येक प्रांताला स्वतःची नृत्यकला लाभली आहे. भारतीय पारंपरिक नृत्यकला सादरीकरणाला जगभरात मोठी मागणी आहे. ज्यांना आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. पाश्चात्य नृत्य प्रकारांना, ज्याप्रमाणे मागणी असते; तशीच मागणी कथ्थक, भरतनाट्यम अशा पारंपारीक … Read more

Full Stack Developer : IT क्षेत्रात कसं होता येईल Full Stack Developer? पहा जॉब प्रोफाईल आणि कशी मिळते संधी

Full Stack Developer

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल कॅरिअरच्या संधी (Full Stack Developer) बदलत चालल्या आहेत त्यामुळे तुम्हाला एकाच ठराविक गोष्टीशी निगडीत काम करण्याची गरज नाही. आवडी प्रमाणे आणि तुमच्या जवळ असलेल्या Skills नुसार तुम्ही करिअर निवडू शकता. जगात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे, Age-Old कामांचा जमाना सोडून आपण आत्ता नवीन गोष्टींकडे वळत आहोत. आज आपण अशाच एका … Read more

Career Mantra : तुमच्याकडे डिग्री नाही?? घाबरु नका…’या’ मार्गातून तुम्ही करू शकता मोठी कमाई 

career mantra (12)

करिअरनामा ऑनलाईन । उत्तम करिअरसाठी चांगले शिक्षण (Career Mantra) आणि अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांना कॉलेजमध्ये जाऊन शिकता येत नाही, ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नाही त्यांच्यासाठी असे अनेक करिअरचे (Career) पर्याय आहेत ज्यात तुम्ही पदवी नसतानाही चांगली कमाई करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा करिअर पर्यायांबद्दल सांगत आहोत. 1. वेबसाइट … Read more

Career as a Chef : असं होता येईल 5 स्टार हॉटेलचे शेफ; पहा कोर्स, पगार याविषयी सर्व डिटेल्स

Career as a Chef

करिअरनामा ऑनलाईन । स्वयंपाकाची आवड असणाऱ्यांसाठी (Career as a Chef) हॉटेलमध्ये शेफ बनणं हा देखील करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. शेफ बनण्यासाठी क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, आणि बिझनेस स्किल यासोबत पाककलेची आवड असणे अत्यंत महत्वाचे असते. उत्तम शेफ बनण्यासाठी कॉलेज किंवा इन्स्टिटयूटमधून प्रशिक्षण घ्यावे लागते. यासाठी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करु शकता. अनेकांना विविध पदार्थ खायची आवड … Read more

Chanakya Niti for Students : भविष्य उज्वल करण्यासाठी मुलांना ‘या’ गोष्टींपासून दूर ठेवा; काय सांगतात आचार्य चाणक्य

Chanakya Niti for Students

करिअरनामा ऑनलाईन। आचार्य चाणक्यांनी मुलांबाबत अनेक गोष्टी (Chanakya Niti for Students) सांगितल्या आहेत. चाणक्यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच काही गोष्टींची सवय लावण्यास सांगितल्या आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण जीवन परिपूर्ण होईल. पालकांनी मुलांच्या चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष केले तर अशी मुले संस्कारहीन होतात. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी मुलांच्या संस्कारांवर भर दिला आहे. आचार्य कौटिल्य हे एक महान शिक्षक … Read more

Career Guidance : स्पेस सायन्समध्ये अशा आहेत करिअरच्या संधी; जाणून घ्या सविस्तर

Career Guidance in space science

करिअरनामा ऑनलाईन। भारताचा स्पेस सायन्स प्रोग्राम आता खूप विकसित झाला आहे. त्यामुळेच (Career Guidance) देशातील तरुण शास्त्रज्ञांसाठी देशासह परदेशातील अवकाश विज्ञानाची दारे खुली झाली आहेत. आज या क्षेत्रात नोकऱ्यांची कमतरता नाही, फक्त ज्ञानाची गरज आहे. त्यामुळे स्पेस सायन्स हा तरुणांसाठी करिअरचा उत्तम पर्याय बनत चालला आहे. असे आहेत करिअरचे पर्याय – अंतराळ विज्ञान अनेक उपशाखांमध्ये … Read more

10 वी/ 12 वी नंतर आता UPSC, MPSC करण्याचा विचार करताय? स्पर्धापरीक्षेची तोंडओळख करून घ्या

स्पर्धापरीक्षा अभ्यासनीती, भाग 1 | नितिन बऱ्हाटे स्पर्धापरिक्षांची तयारी करुन अधिकारी व्हायची स्वप्न पाहणार्या तरुणांची संख्या या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगीत नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करु इच्छिणार्यांचा स्पर्धापरिक्षांकडे कल आहे. मात्र बर्याचवेळा स्पर्धापरिक्षांची तयारी कशी करावी, सिलेबस काय ते पुस्तके कोणती वाचायला हवीय अशा अनेक गोष्टींमधे विद्यार्थ्यांमधे द्विधा मनस्थिती … Read more

स्पर्धा परीक्षा…नैराश्य आणि मित्र…!! पार्श्वभूमी :- सुशांतसिंगने काल केलेलं कृत्य.. डॉ.कमलेश जऱ्हाड

करिअरनामा । मी डॉक्टर झाल्यानंतर मित्राशी विचारविनिमय करून स्पर्धा परीक्षेची UPSC-MPSC ची तयारी सुरू केली..! तयारी करत असताना अनेकदा अपयश आलं.. कधी इंटरव्ह्यू कॉल चार मार्कांनी रहायचा तर कधी फायनल पोस्ट काही मार्कांनी मिळायची राहिली..!                   या सगळ्यात गाठलेली उंची म्हणजे घरातील तिघेही बहीण-भाऊ परीक्षेची तयारी करत असल्यामुळे तिघांच्या अपयशाचं टेंशन सतत मनात असायचं… यात आई … Read more