Career Success Story : वय16 वर्षं… कर्ज 12 हजार; व्हायचं होतं डॉक्टर पण झाले जगविख्यात सोन्याचे व्यापारी
करिअरनामा ऑनलाईन । आज आपण ‘राजेश एक्सपोर्ट्सचे’ मालक (Career Success Story) राजेश मेहता यांच्याबद्दल बोलत आहोत. आम्ही तुम्हाला सोन्याच्या अशा एका व्यापाऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने केवळ 12 हजार रुपयांचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी रुपये आहे. मूळचे गुजरातचे असलेले राजेश मेहता यांचे वडील जसवंतरी मेहता … Read more