Amazon Jobs : क्या बात है!! वर्षाला तब्बल दीड लाख नोकऱ्या मिळणार; Amazon भारतात करणार मोठी गुंतवणूक
करिअरनामा ऑनलाईन । जगावरील आर्थिक मंदीच्या संकटामुळे (Amazon Jobs) अनेक प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटर, मेटा यासह अॅमेझॉननेदेखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. मात्र आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अॅमेझॉन कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. काही हजार जागांसाठी नव्हे तर जवळपास दीड लाख जागांसाठी … Read more