माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/ ECHS Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – ओआयसी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट पद संख्या – 6 जागा … Read more