माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

ECHS Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ओआयसी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट

पद संख्या – 6 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – जळगाव, बुलढाणा.  ECHS Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कंपनी मध्ये 19 जागांसाठी भरती; 45 हजार पगार

BECIL अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 30 हजार रुपये

IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती