राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बुलढाणा येथे विविध पदांची भरती

बुलढाणा । राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ३२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी – ७

एमओ आरबीएसके – ३

एलएमओ आरबीएसके – ६

एमओ आयुष – ३

फार्मासिस्ट – ५

मनोरुग्ण समाजसेवक – १

डायलिसिस तंत्रज्ञ – ३

कार्यक्रम सहाय्यक – १

ब्लॉक सिकल असिस्टंट – २

ब्लॉक फॅसिलिटेटर – १

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – बुलढाणा

शुल्क – शुल्क नाही

वेतन – ६,२५०/- रुपये ते ६०,०००/- रुपये

Official website – https://zpbuldhana.maharashtra.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १६ जून २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com