SSC HSC Exam 2023 : 10वी, 12वी उत्तर पत्रिका तपासणी पुन्हा लांबणार
करिअरनामा ऑनलाईन । दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर (SSC HSC Exam 2023) टांगती तलवार कायम असल्याचे दिसत आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली होती. दरम्यान आता पुन्हा उत्तरपत्रिका तपासणीवर संकट ओढावले आहे. जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे. … Read more