10th and 12th Exam : 10 वी, 12 वीची परीक्षा एकदा द्यायची की दोनदा? निर्णय तुमचा… पहा काय म्हणाले केंद्रीय शिक्षण मंत्री

10th & 12th Exam

करिअरनामा ऑनलाईन । दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Exam) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. या इयत्तेच्या वर्षातून दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देणं बंधनकारक नसेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळवता यावं, त्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळावा आणि अभ्यासाचा ताण कमी व्हावा यासाठी परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून … Read more

CBSE Exam 2024 : 10वी, 12वीचा पेपर पॅटर्न बदलला; जाणून घ्या नवीन बदलांविषयी

CBSE Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक (CBSE Exam 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग … Read more

SSC HSC Supplementary Exam Result : उद्या जाहीर होणार 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल; इथे पहा निकाल

SSC HSC Supplementary Exam Result

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागून (SSC HSC Supplementary Exam Result) राहिलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची तारीख जवळ आली आहे. या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी दुपारी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. … Read more

SSC/HSC Supplementary Exam Schedule : 10वी, 12वीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या; ‘या’ तारखेला होणार पेपर

SSC/HSC Supplementary Exam Schedule

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांना (SSC/HSC Supplementary Exam Schedule) पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 10वी व 12वी च्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य मंळाच्या सचिवांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह, ठाणे, कोकण, रायगड विभागातील शाळांना सुट्टी … Read more

Re Exam : 10वी-12वीची फेर परीक्षा 18 जुलैपासून; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक

Re Exam

करिअरनामा ऑनलाईन | दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी (Re Exam) परीक्षा 18 जुलै 2023 पासून सुरू होत आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्वरित परीक्षा घेतल्या जात आहेत. बारावीच्या लेखी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होतील. तर व्यवसाय अभ्यासक्रमाच्या परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान होतील. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता … Read more

SSC Results 2023 : कमी मार्क मिळालेत असं वाटतंय? असा करा पेपर रीचेकिंगसाठी अर्ज; इथे आहे संपूर्ण प्रक्रिया

SSC Results 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल नुकताच (SSC Results 2023) जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना जर का रीचेकिंग करायचे असेल तर ते यासाठी अर्ज करू शकतात. दि. 3 जून ते 12 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना रीचेकिंगसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिका प्रत मिळवण्यासाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाची … Read more

SSC Results 2023 : अखेर ठरलं!! उद्या 1 वाजता जाहीर होणार 10वीचा निकाल; या लिंकवर पहा तुमचा निकाल

SSC Results 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या 10 वीच्या (SSC Results 2023) निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 10 वी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. हाती आलेल्या  महितीनुसार उद्या दि. 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता 10 वीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने … Read more

HSC Supplementary Exam : 12वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा; ‘या’ तारखेपासून करा नोंदणी

HSC Supplementary Exam

करिअरनामा ऑनलाईन । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (HSC Supplementary Exam) शिक्षण मंडळाने  12वीचा निकाल जाहीर केल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेची सूचना मंडळामार्फत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी सोमवार दि. 29 रोजी अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून, कनिष्ठ महाविद्यालयांना 16 जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे जमा कराव्या लागणार आहेत. बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष … Read more

HSC Results 2023 : 12वीच्या निकालाची मार्कशीट कधी मिळणार? पहा महत्वाच्या तारखा

HSC Results 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (HSC Results 2023) शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले विषयनिहाय गुण संकेतस्थळावर दिसणार असून त्या माहितीची प्रत घेता येणार आहे. www.mahresult.nic.in संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल … Read more

HSC Results 2023 : 12वीच्या निकालात कोकणची पोरं अव्वल; कोणत्या विभागाचा किती लागला निकाल?

HSC Results 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (HSC Results 2023) माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला असून यंदाचा संपूर्ण राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.01 टक्के लागला आहे, तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 88.13 टक्के निकाल लागला आहे. अनेक दिवसापासून … Read more