मुंबई महापालिकेत 690 अभियंता पदाची भरती; आज शेवटची तारीख BMC Recruitment 2024
करियरनामा ऑनलाईन। मुंबई महापालिकेत काम करण्यासाठी BMC Recruitment 2024 इच्छुक असणाऱ्यांसाठी आणि इंजिनीयरचं शिक्षण घेतलेल्या सर्वांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा सर्व शाखांतील कनिष्ठ, दुय्यम अभियंता पदाच्या एकूण 690 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पालिका प्रशासनाने या भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल केले आहेत. … Read more