8 Th Pay Commission : खुषखबर!! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ?

8 Th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल (8 Th Pay Commission) नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता नव्या सरकारकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांवर खुश होईल; असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवे सरकार आल्यावर आता आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू होऊ शकते. परंतु या संबंधित कोणतीही … Read more

Education : इयत्ता 5 वी आणि 8 वीसाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरु

Education

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय (Education) मंडळाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी अर्ज नोंदणीला सुरुवात केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना दि. १५ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे; अशी माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. अर्ज प्रक्रियेविषयी महत्वाचे (Education)राज्य मुक्त विद्यालय मंडळात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना … Read more

Home Guard Bharti 2024 : राज्यात लवकरच होणार तब्बल 9 हजार होम गार्ड जवानांची भरती

Home Guard Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकर भरतीची इच्छा उराशी (Home Guard Bharti 2024) बाळगलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. गृहरक्षक दल (Home Guard) अधिकाधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्यात रिक्त असलेल्या 9 हजारांवर जवानांच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला आहे; अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक तथा महासमादेशक रितेशकुमार यांनी दिली आहे. कोल्हापूर … Read more

Big News : 12वी मध्ये अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी 27 मे पासून करता येणार अर्ज

Big News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (Big News) शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये अपयश आलेल्या विद्यार्थ्यांची बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या दि. 27 मे पासून ऑनलाईन … Read more

Big News : आनंदाची बातमी!! 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ; वाढीव भत्तेही मिळणार

Big News

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित करणारी (Big News) बातमी हाती आली आहे. आता रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार दि. 30 जून रोजी निवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार आहे. त्याचप्रमाणे तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले कर्मचारीही यावर दावा करू शकतात. आणि त्यांना देखील थकबाकी मिळणार आहे. वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांना आता मूळ पेन्शन, घरभाडे भत्ता, … Read more

12th Board Exam Results 2024 : सर्वात मोठी बातमी!! 12 वी चा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 93.37%; यंदाही मुलींनी मारली बाजी

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात यंदा बारावीचा निकाल 93.37% लागला आहे. सर्वाधिक म्हणजे 97.51% निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी निकाल 91.95% लागला आहे; राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी … Read more

12th Board Exam Results 2024 : उद्या 12 वी चा निकाल; मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी ‘या’ गोष्टी आवश्यक

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल दि. 21 मे (मंगळवार) रोजी जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2 फेब्रुवारी ते 19 … Read more

Layoff : कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार; ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत; कारण?

Layoff

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक आर्थिक मंदीचा फटका मागील काही (Layoff) वर्षांमध्ये IT क्षेत्रातील नोकऱ्यांना बसत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी अचानकच नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं देश- विदेशातील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली. आता दुसरीकडे आणखी एका नामवंत IT कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा इशारा दिला आहे; त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘या’ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा इशारा … Read more

CBSE 10th Result 2024 : CBSE बोर्डाचा 10 वी चा निकाल जाहीर; पुन्हा मुलींचाच टक्का वाढला

CBSE 10th Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE 10th Result 2024) आज (13 मे) 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशभरातील एकूण ९३.६० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रोल नंबर टाकून त्यांचा निकाल पाहू शकतात. 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर … Read more

CBSE Result 2024 : मोठी बातमी!! CBSEच्या निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी; देशात 87.98% विद्यार्थी पास

CBSE Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाने 12 वी चा निकाल जाहीर (CBSE Result 2024) केला आहे. यंदाचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत यावर्षी यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या पासिंग पर्सेंटेशन 0.65 टक्क्याने … Read more