MPSC : ‘MPSC देणाऱ्या मराठा समाजातील उमेदवारांना EWS मधून SEBC श्रेणी निवडण्याची संधी द्या’; रोहित पवार यांची मागणी
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) नियोजित राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या दि. 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाने उमेदवारांचे हॉल तिकीट आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर mpsconline.gov.in उपलब्ध करून दिले आहे. यावरून मराठा समाजातील उमेदवारांना पूर्व परीक्षा होण्याच्या अगोदर EWS मधून SEBC विकल्प निवडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी; अशी मागणी … Read more