Career Success Story : इन्फोसिसमध्ये पाहुण्यांना द्यायचा चहा-पाणी; दोन भाषा शिकला अन् थेट झाला CEO
करिअरनामा ऑनलाईन । हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर (Career Success Story) हा तरुण करिअर घडवण्यासाठी आपल्या गावातून पुण्यात आला. तो महाराष्ट्रातील बीडचा रहिवासी आहे. कधीकाळी पुणे शहरात इन्फोसिस कंपनीत असलेला ऑफिस बॉय आज दोन कंपन्यांचा सीईओ झाला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल; पण हे खरं आहे. आज आपण दादासाहेब भगत या तरुणाची यशोगाथा वाचणार आहोत. ही … Read more