Job Alert : पुण्यात नोकरी!! ‘या’ बँकेत सुरु आहे ग्रॅज्युएट्ससाठी भरती; अर्ज करा E-Mail
करिअरनामा ऑनलाईन। बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी (Job Alert) आनंदाची बातमी आहे. लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनुपालन अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अंतर्गत लेखापरीक्षक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज … Read more