BARC Recruitment 2022 : भाभा अणुसंशोधन केंद्रात ‘या’ पदावर भरती; पहा काय आहे पात्रता
करिअरनामा ऑनलाईन। भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (BARC Recruitment 2022) माध्यमातून वैद्यकीय / वैज्ञानिक अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी पदांच्या 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – भाभा अणुसंशोधन केंद्र (Bhabha Atomic … Read more