RBI Recruitment 2023 : भारताच्या रिझर्व्ह बँकेत नोकरीची मोठी संधी!! महिन्याचा 1,16,914 रुपये पगार
करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत (RBI Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी (ग्रेड बी), प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2023 … Read more