Job Notification : राज्यातील ‘या’ नामांकित संस्थेत व्यवस्थापक, ऑफिसर पदावर नोकरीची मोठी संधी; त्वरा करा
करिअरनामा ऑनलाईन । श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप (Job Notification) अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता … Read more