Job Notification : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! कोल्हापूरच्या ‘या’ महाविद्यालयात मिळणार नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर (Job Notification) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे. संस्था – कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर भरले जाणारे पद – … Read more