हिस्लोप कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी भरती

हिस्लोप कॉलेज, नागपूर येथे सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.