Education : शालेय पाठ्यपुस्तकात होणार AI चा समावेश
करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणातील आधुनिकीकरणाच्या (Education) दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत केरळ राज्याने आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये Artificial Intelligence म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयाचा समावेश केला आहे. राज्य सरकारने इयत्ता 7 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) अभ्यासक्रमात AI शिकण्याचे मॉड्यूल उपलब्ध करून दिले आहे. या संदर्भातील योजनांचे अनावरण नुकतेच करण्यात आले. केरळ … Read more