Arogya Vibhag Bharati 2024 : राज्याच्या आरोग्य विभागात 1,729 पदांवर मेगाभरती जाहीर!! ऑनलाईन करा अर्ज

Arogya Vibhag Bharati 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाने (Arogya Vibhag Bharati 2024) मेगाभरती जाहीर केली आहे. या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या एकूण 1729 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. विभाग – सार्वजनिक आरोग्य … Read more

शिपायांपासून डॉक्टरांपर्यंतच्या जागा भरणार; पुढील चार दिवसांत प्रक्रिया सुरु करणार असल्याची आरोग्यमंत्री टोपेंची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन : राज्यात सध्या एकीकडे कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे ‘म्युकरमायकोसिस’ या नव्या आजाराच्या रुग्णांतही भर पडत आहे. अशा परिस्थितीत या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी व डॉक्टरांची कमतरता भासत आहे. हि कमतरता भरून काढण्यासाठी जास्त संख्येने पदांची भरती करणे गरजेचे आहे. यादृष्टीने आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची … Read more

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021 | परिक्षेविना थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html# ही वेबसाईट बघावी. Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – टीबी आरोग्य पर्यटक, फार्मासिस्ट पद संख्या – 4 जागा पात्रता – टीबी आरोग्य … Read more

जिल्हा रुग्णालय धुळे येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या 11 जागांसाठी भरती

Recruitment 2021 Notification

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2021  ला दुपारी 4 वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ पद संख्या – 11 जागा  पात्रता – MBBS/ पदवी/ … Read more

खुशखबर! आरोग्य विभागात 3160 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, राजेश टोपेंची माहिती

Arogya Vibhag Bharti

मुंबई । राज्यातील सार्वजिनक आरोग्य विभागात पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार असून 8500 जागांसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी असणार आहे. आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती … Read more