Army Success Story : रोजचं 10 KM धावणं, मंदिराच्या 880 पायऱ्या चढणं; कशी झाली लेफ्टनंट? पाहूया इशू यादवचा प्रेरणादायी प्रवास
करिअरनामा ऑनलाईन । मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अवघड नसते. (Army Success Story) अशी शिकवण देणारी गोष्ट राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून समोर आली आहे. झुंझुनू जिल्ह्यातील नवाटा गावातील 18 वर्षीय इशू यादवची लष्करी नर्सिंग सेवेत लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे. हे पद मिळवणारी इशू ही तिच्या गावातील पहिली मुलगी आहे. आर्मीच्या परीक्षेत तिने 17 … Read more