Machine Tool Prototype Factory Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड येथे नवीन भरती सुरू

Machine Tool Prototype Factory Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, सल्लागार, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

B.Sc. Nursing Admission 2024 : भारतीय सैन्यात B.Sc नर्सिंग प्रवेशासाठी अर्ज सुरू

B.Sc. Nursing Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या (B.Sc. Nursing Admission 2024) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याने NEET UG मध्ये पात्र उमेदवारांसाठी B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेशासाठी अर्ज सुरू केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासोबतच भारतीय सैन्यात सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक … Read more

Army College of Nursing : नोकरीची काळजीच सोडा; 12 वी नंतर ‘इथे’ घ्या प्रवेश; तुमची नोकरी पक्की समजा!!

Army College of Nursing

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांसह पालकांना मुलांच्या (Army College of Nursing) भविष्याबाबत खूप चिंता सतावत असते. 12 वी नंतर मुलांनी कुठे प्रवेश घ्यावा जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल, हा प्रश्न पालकांना नेहमीच भेडसावत असतो. बऱ्याच पालकांना वाटतं आपल्या मुलाने 12 वी नंतर मेडिकलचं शिक्षण घ्यावं. पण यासाठी विद्यार्थ्याने NEET परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. नीट ही … Read more

Indian Army Recruitment 2024 : इंडियन आर्मीमध्ये ‘या’ पदावर नोकरीची मोठी संधी!! ऑनलाईन करा अर्ज

Indian Army Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी डेंटल कॉर्प्स अंतर्गत रिक्त पदे (Indian Army Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 06 मे 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून … Read more

Indian Army : हे माहित आहे का… सपाट पाय असणाऱ्यांना आर्मीत भरती होता येत नाही; काय आहे कारण?

Indian Army flat feet

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय आर्मीमध्ये भरती होण्यापूर्वी तरुणांना अनेक चाचण्यांमधून (Indian Army) जावे लागते. आर्मीत भरती होणारा तरुण केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असून चालत नाही, तर भरतीचे काही निकष हे वेगळे असतात आणि ज्याची पूर्तता झाली नाही तर तरुणांना आर्मीत भरती होण्यापासून नाकारले जाऊ शकते. देशप्रेमाचा जोश असलेला प्रत्येक तरुण देशसेवेसाठी आर्मीत भरती होण्याचं स्वप्न पाहत असतो. … Read more

Tour of Duty च्या अंतर्गत सैन्यात तीन वर्ष इंटर्नशिप केल्यानंतर आनंद महिंद्रा देणार नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की त्यांचा उद्योग समूह अशा तरुणांना नोकरी देण्याबाबत विचार करेल जे की भारतीय सैन्याच्या प्रस्तावित “टूर ऑफ ड्यूटी” कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांचा सैनिकी कार्यकाळ पूर्ण करून येतील. महिंद्रा यांनी भारतीय लष्कराला ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. ते म्हणाले,’मला नुकतेच कळाले आहे की भारतीय सैन्य ‘टूर … Read more

औरंगाबाद विभागात आता दरवर्षी सैन्य भरती होणार – मेजर जनरल विजय पिंगळे

औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठी दरवर्षी सैन्य भरती होणार आहे.त्यासाठी परभणी,जळगाव आणि औरंगाबाद हे केंद्र राहणार असुन प्रत्येक केंद्रावर दर तिन वर्षाला भरती होणार आहे. अशी माहिती भारतीय सैन्यदलातील मेजर जनरल विजय पिंगळे यांनी दिली. ते काल परभणी विद्यापीठांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

भारतीय नौदल भरती २०१९

पोटापाण्याची गोष्ट |भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. १४ जागे साठी ही भरती होणार आहे. सफाईवाला (MTS) , पेस्ट कंट्रोल वर्कर, कुक, फायर इंजिन ड्रायव्हर या जागे अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- १४ पदाचे नाव व तपशील- … Read more

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरती

पोटापाण्याची गोष्ट | 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे भरती होणार आहे. पदवीधर, डिप्लोमा, इंजिनीयरिंग आणि आयटीआय शिक्षण झालेल्या लोकांसाठी हि भरती होणार आहे. २७२ जागांसाठी हि भरती होणार आहे. एकूण जागा – २७२ पदाचे नाव-  पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: 03 जागा ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI): 269 जागा शैक्षणिक पात्रता- पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI): संबंधित … Read more

आर्मी सर्व्हिस कॉर्प्स भर्ती 2019

पोटापाण्याची गोष्ट| आर्मी सर्व्हिस कॉर्प्स, युनिट हेड क्वार्टर 11 (सीओआरपी), संरक्षण मंत्रालयाने स्वयंपाक, पहारेकरी आणि कामगारांच्या 04 रिक्त पदांची भरती करण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पोस्टसाठी पात्र उमेदवार, अधिसूचना प्रकाशित केल्याच्या तारखेपासून 30 जुलैच्या आत, 2 9 जुलै 2019, निर्धारित नमुन्याद्वारे लागू होऊ शकतात. महत्वाच्या तारखा – अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख: अधिसूचना प्रकाशित … Read more