PMC Recruitment 2024 : आर्किटेक्चर इंजिनियर्ससाठी पुणे महापालिकेत नोकरीची संधी; 113 पदे भरणार

PMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका येथे इंजिनियर्सना (PMC Recruitment 2024) नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – पुणे महानगरपालिका भरले जाणारे पद – … Read more

Career In Architecture : आर्किटेक्ट व्हायचंय!! शिक्षणाची अट काय? कुठे मिळेल संधी? पगार किती मिळतो? इथे मिळेल संपूर्ण माहिती…

Career In Architecture

करिअरनामा ऑनलाईन । दहावी बारावी झाल्यानंतर (Career In Architecture) पुढे काय ? हा प्रश्न अनेक तरुणांना पडतो. अनेकजणांना मेडिकल आणि इंजिनियरिंगमध्ये करिअर करायची इच्छा नसते. हे विद्यार्थी करिअरची वेगळी वाट शोधत असतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला आर्किटेक्चरमधील करिअरच्या संधी विषयी सांगणार आहोत. आर्किटेक्चर हा करिअरच्या अनेक चांगल्या पर्यायांपैकी एक पर्याय आहे. इमारतींचे डिझाईन, नियोजन आणि … Read more

CIDCO Recruitment : इंजिनियर्स/ग्रॅज्युएट्ससाठी CIDCO मध्ये ‘या’ पदावर नवीन भरती; ऑनलाईन करा APPLY

CIDCO Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शहर आणि औद्योगिक विकास (CIDCO Recruitment) महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या … Read more

DRDO भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इंजिनिअर पदांची भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय अवकाश संशोधन संस्था अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था DRDO मध्ये विविध सायंटिस्ट/इंजिनिअर साठी सुवर्ण संधी. एकूण २१ पदांसाठी ही भरती होणार आहे. सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(सिव्हिल), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(इलेक्ट्रिकल),सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(रेफ्रिजरेशन & AC), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(आर्किटेक्चर) या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ … Read more

वेगळे क्षेत्र – आर्किटेक्चर आणि बांधकाम

करीयरमंत्रा| इमारत योजना पुनरावलोकन आर्किटेक्ट्स आर्किटेक्चर आणि बांधकाम क्षेत्रात, आपल्याला कारकीर्दी आढळतील जी घरांचे विकास, इमारत, आणि डिझाइनिंग आणि व्यावसायिक रचनांसाठी समर्पित आहेत. या क्षेत्रामध्ये कारकीर्दींचा समावेश आहे ज्यामध्ये इमारतींचे रखरखाव व देखभाल समाविष्ट आहे. आर्किटेक्ट – आर्किटेक्ट्स शहरी सेटिंग्जमधील घरे, व्यावसायिक इमारती किंवा कॉम्प्लेक्स, मानवी वापरासाठी संरचना तयार करण्यासाठी योजना तयार करतात. ते क्लायंटसह … Read more

वास्तुकला : सर्जनशील करीयर संधी

करिअर मंत्रा | आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला ही सर्व कलांची जननी मानली जाते. कारण मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक अशी ही कला असून त्यात प्रगती होत गेली. बंगले, अपार्टमेंट्स, दुकाने, ऑफिसेस, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, मंदिरे, बँका, इंडस्ट्रीज, कॉलनीज, बागा, वसतिगृहे, मॉल, मल्टिप्लेक्स, क्रीडा संकुल, विमानतळ, शोरूम्स या मानवनिर्मित स्थळांमध्ये या वास्तुकलेने मोठे चैतन्य भरले आहे. … Read more